Tuesday, November 04, 2008

या विध्वंसातून काय साध्य होणार?

मराठी- अमराठी वादाच्या आगीची झळ मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीला बसली. सोमवारी राष्ट्रवादी शिवसेना संघटनेने महाराष्ट्र सदनाच्या तोडफोडीचे प्रत्युत्तर आज राष्ट्रवादी सेनेच्या कार्यालयाला आग लावून देण्यात आले. दिल्लीत शहरी भागात असलेले हे कार्यालय सकाळी पेटवून देण्यात आले.


राष्ट्रवादी सेनेचे अध्यक्ष जय भगवान गोयल यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही आग लावण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. असे असले तरी, मोडतोडीचे प्रत्युत्तर विध्वंसाने कधीपर्यंत देत राहाणार? अशाप्रकारच्या विध्वंसातून नुकसानीशिवाय काहीच हाती येणार नाही, हे या कार्यकर्त्यांना कोण सांगणार?
उसळत्या रक्ताच्या तरुण कार्यकर्त्यांच्या मनांमध्ये आगी पेटवायच्या, आणि शक्तिप्रदर्शन करायचे, हे कधीपर्यंत चालणार? या कधीतरी पूर्णविराम देणे गरजेचे आहे. अन्यथा ही आग सर्वांना जाळल्याशिवाय राहणार नाही, हे निश्‍चित...!


सोमवारी माहराष्ट्र सदनावर हल्ला

8 comments:

Ajit said...

या विध्वंसातून काय साध्य होणार?

या प्रश्णातून सामंजस्य अपेक्षित दिसते.

पण समोरील बाजू सामंजस्य न दाखविता जर आडमउतेपणे वागत असेल. खर्या प्रश्नाना बगल देऊन चुकीचा मार्ग दाखवित असेल तर असे प्रकार होणार. रेल्वेचा प्रश्न सोडवायचा दिला सोडून, लालू वाकड्यात शिरतो आणि महाराष्ट्रात परीक्षा घेत नाही. महाराष्ट्रातील मूलाना उत्तर प्रदेशात जाण्यास सांगतो. आपले सर्व नेते मूग गिळून गप्प बसतात आणि म्हणतात महाराष्ट्राची बदनामी होते, राष्ट्रीय एकता धोक्यात येते. मराठी जनतेला शरम वाटते या सर्वांची, असे कसे नेतृतव मिळाले आम्हाला. जर रेल्वेचा प्रश्न लवकरात लवकर निकालात काढला तर सर्व काही शांत होईल. पण तसे होताना दिसत नाही कारण पुढील महिन्यातील हिंदी भाषिक राज्यातील निवडणुका पाहता कुठलाही राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्राची बाजू घेणार नाही. आता पुढील वर्षीच सर्व पक्षणा मराठीचा पूलका येईल, जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका असतील. पण एक नक्की महाराष्ट्रातील निवडणुकीचा विषय हा मराठीच असणार !!!

Anonymous said...

I am a Maharashtrian Brahmin (ashamed to be called thus).
The MARATHIS DESERVE this punishment and ALL MARATHIS should be thrown out of all othe states.

Then RAJ THAKREY can take care of them.

Raj Thakrey is a politician and a dirty politician. People will not realize that because marathis are placid people (ALPASANTUSHTI).

That is why majority of them are middle class.

kunal said...

This was inevitable. If one man from maharastra can do harm to so many outsiders, they will surely not sit idle and keep watching. After few days they may even attack maharastrians who are staying in north. And the dispute will go on and on. We have to many political leaders who are eager to prove themselves to their parties and show their calibre to us. And this situation created by Raj Thankare is like pancake to them. Everyone will try and exploit the situation and only the common man will suffer from this.

Anonymous said...

ENGLISH MEDIA AND HINDI CHANNELS ARE ANTI-MAHARASHTRA. EVERY ONE WANT TO COME TO MAHARASHTRA AND SETTLE, UNDER THE CONSTITUTION LAWS, BUT NO ONE WANT TO ADOPT MAHARASHTRA AND MARATHI.

ANALYSE OUR MOVIES, ALL ANTI-MARATHI. LOOK AT OUR TV-CHANNELS. HINDI AND ENGLISH ARE ANTI-MARATHI, ANTI-MAHARASHTRA.

MARATHI CHANNELS ARE SECULAR (SICKLUR) = ANTI-HINDU, ANTI-MAHARASHTRA.

RAJ THAKRE WILL WIN NEXT ELECTIONS.

MUSLIM AND CHRISTIAN ORGANISATIONS TAKE THE ADVANTAGE OF SUCH EVENTS AND USE DIVIDE AND RULE POLICIES THROUGH MEDIA, MIGRATIONS, ANTI-HINDU NEWS.

आशा जोगळेकर said...

ह्यान काही साध्य होत नाही. आपल्याच देशाच्या संपत्तीचा नाश करून आपण काय मिळवतो. आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त मेहनत करून पुढे आले पाहिजे. चितक्या जोमाने पं्रदर्शने करतो तितक्याच जोमाने आपले काम केले पाहिजे .।तरच महाराष्ट्रात मराठी मासाची मान ताठ राहील.

captsubh said...

या विषयावरच्या Anonymous च्या प्रतिक्रियेत[वरून दूसरी] ही व्यक्ती स्वतः महाराष्ट्रियन ब्राम्हण असण्याची तिला लाज वाटते व सर्व मराठींना महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातून हाकलले पाहिजे असे उथळ,अविचारी व मुर्ख विधान केले आहे यावरून या व्यक्तीला मराठी असण्याचा अभिमान बिलकुल नाही हे स्पष्ट आहे! निदान ब्लॉगवर लिहिताना तारतम्य बाळगायलाच पाहिजे! अशा व्यक्तीलाच तडीपार केले पाहिजे! इतर राज्यात हजारो मराठी बांधव गुण्यागोविंदाने व ताठ मानेने रहात आहेत व तेथे समरस झाले आहेत त्यांच्याबद्दल असे अपमानास्पद उद्गार काढणारा हा कोण उपटसुंभ???

राज ठाकरे यांचे कृत्य योग्य का अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे व त्यावर अनेक निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.

कुठल्याहि प्रकारची मोडतोड,जाळपोळ याने राष्ट्राचे नुकसानच होते व त्याला डोके शाबुत असलेल्या कुणाचेच समर्थन नसते,मग अशी कृत्ये करणारे कुठल्याहि पक्षाचे कार्यकर्ते असोत!

पण एकदा भावना भडकावण्यात आल्या की बरेचदा "जशास तसे" असेच उत्तर मिळते,जे शिवसेनेच्या दिल्ली कार्यकर्त्यांनी "राष्ट्रवादी सेने"च्या गोयल याच्या ओफ़िसवर हल्ला करून दिले!

परंतु महाराष्ट्र सरकारचे मंत्रीमात्र या महाराष्ट्र सदनावरच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतांना आढळत नाहीत.
नारायण राणे यानी एकदोन शब्द उच्चारले आहेत त्यांच्या नियमितच्या सोनियाचरणांशी लोटांगणे घालायच्या दिल्लीभेटीत,पण त्यात कायम स्वार्थ दडलेला असतोच व मुख्यमंत्र्यांचा पाणउतारा करण्याचा उद्देश असतोच!

Anonymous said...

Maharashtra Brahmin Comments is someone not a maharashtrian, someone who does not understand HINDUISM BRAHMISM or a MUSLIM.

WHOEVER IT IS HE/SHE LEAVES IN IGNORANCE AND MUST READ BHAGWAT-GEETA.

d,souza said...

in coming yers RAJ WILL B KINGMAKER.and after some years he will b KING