Sunday, May 18, 2008

राज ठाकरे ः कोकणात परप्रांतीय घुसतील

मराठी माणसांनो, जमिनी विकू नका
कोकणचा विकास बाहेर दाखवू नका, कारण आधीच बाहेरचे आत घुसले आहेत. त्यांना कोकणात घुसायला वेळ लागणार नाही. बाहेरच्या लोकांनी बऱ्याच प्रमाणात कोकणातील जमिनी विकत घेतल्या आहेत, त्यामुळे आता कोकणातील मराठी माणसा सावध हो व आपल्या जमिनी विकू नका, त्या टिकवून ठेवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दला.

कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कोकण व्हिजन महोत्सवाला राज ठाकरे यांनी आज भेट दिली. या वेळी ठाकरे बोलत होते. कोकण इतका सुंदर आहे की, तो बाहेर दाखवू नका, कारण बाहेरचे लोक आधीच येथे घसुले आहेत. ते कोकणातही घुसतील. कोकणचा विकास करायचा असल्यास फक्त 20 ते 30 वर्षांचा विचार करून चालणार नाही.

ठाकरे म्हणाले की, ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी टर्मिनस बांधले. ते बांधतांना त्यांनी दूरचा विचार केला. दीडशे वर्षांपूर्वी कमी लोकसंख्या होती, आज लोकसंख्या वाढली आहे, पण स्थानकात गर्दी झाली आहे असे वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.कोकणी माणसांनी कोकणच्या विकासाकडे लक्ष द्या, कोकणाला समृद्ध करा. एक दिवस हा आपला कोकण जगाच्या नकाशावर नक्कीच असेल, असा विश्‍वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

ठाकरे यांचे मत पटण्यासारखे वाटते. नुकताच माझं कोकणातील हर्णे बंदरवर जाणं झालं. तेथे बोटीतून मच्छी उतरवणाऱ्यांमध्ये परप्रांतियांचीही संख्या मोठी होती. त्याचवेळी मला भीती वाटू लागली, की आता या परप्रांतीयांनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवलाय की का?

4 comments:

Amit said...

kokanat parprantiyana thara deu naka he patatey....pan marathi manus purta shahana aahe....to asa aikala asta tar mumbait marathi mansachi hi avastha zali nasati.....

aani parprantiyanche thik aahe... bangladeshi raj thackerayche kaay jaawai aahet....? tyanchyabaddal mug gilun kaa gappa aahe? ki tithe muslim matnche rajkaran suru aahe?

ashishbadwe.blogspot.com said...

मिस वैशाली मी तुझ्या मताशी सहमत आहे. जर परप्रांतीयांचे अतिक्रमण कोकणच काय आपल्या राज्यात झाले तर मराठी माणसाचे जगणे नक्कीच कठीण होईल की. - आशिष बडवे (यवतमाळ न्युज)
www.dainikyavatmalnews.com
www.vidarbhanews.blogspot.com
Emai - ashishbadwe@gmail.com
Contact - 09403455960

Anonymous said...

Raj Thakre should deal will Par-Desi's especially Bangladeshi and Paki's and Andamaan Nikobaar people in PUNE/Nagpur/Mumbai. ALL THE Kashmiris are migrated to PUNE and this is the CONGRESS MESS to FOLLOW ARTICLE 370!

WELL IF THEY CAN MIGRATE AND BUY, LAND AND PROPERTY IN MAHARASHTRA..why cant people of INDIA BUY PROPERTY AND WHOLE OF KASHMIR? WHAT JUSTICE IS THIS? WHO HAS DONE THIS?

DEFETE CONGRESS, SAVE INDIA.

RAJ thakre should bang on this issue and let he be famous for KASHMIR ISSUE AND NOT INTER-STATE PEOPLE. LET HE FIGHT FOR INDIA AND NOT just his home!

sanjay said...

ho 100% khare ahe ,yana apanch pay bandh ghalu shakto .parprantiy lok mharashta madhe yet ahe w aple nokrya palwat ahet mi raj thakre chy matashi sahmat ahe karan ya matit fakta marathi ch rakta ahe,bhelwala ,panipuri wala yet ahet tyana yeu deu naka alet tewte pure ahet na? mug baghat basu nakamarathi bola .garvane sanga hoy mi marathi ch ahe ani kunach
phone jar ala tar hello ajibat mhanu naka .hari om kinwa jay maharashtra mhana .......
sanjay nakate
osmanabad .
9960334893
sanjaynakate@gmail.com