Monday, August 06, 2007

"संथ वाहते कॄष्णा माई । तीरावरल्या कचरा,घाणीची जाणीव तिजला नाही ॥" - 'लिहिते' लेखक

--हरेकृष्णाजी
तीर्थक्षेत्र वाई, ढोल्या गणपती मंदीरा बाहेरील हा परीसर. २७ जानेवारीला आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हाची ही परिस्थिती।
जेव्हा व्यवस्थापकच दोषी असतील तेव्हा दाद कोणाकडे मागावी? देवालयाच्या सुरेख दगडी भिंतीवर भल्यामोठाल्या अक्षरात त्यांनी महत्वाची सुचना ठेवल्या रंगवुन ठेवल्या आहेत. " सुचना क्र. ३ . देवालयावर जाहीराती. बोर्ड लावू नये. देवालयावर, भिंतीवर काहीही लिहू नये." केवढा मोठा हा विनोद. आपणच हे सारे लिहुन, रंगवुन ही पेशवेकालीन दगडी वास्तु विद्रुप केली आहे ह्याची ना जाणीव ना खेद, खंत.
आणि या साऱ्या परीसराततील अस्वच्छता पाहीली की मन विषण्ण होते. पवित्र कॄष्णानदीच्या घाटांची लोकांनी घाण टाकुन अक्षरशा माती केली आहे. हा सारा परीसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कोणाची ?

15 comments:

Suresh3211 said...

The responsibility lies with the person who takes out cash for years together from the donation box kept in Mandir.

captsubh said...

वाईतील कृष्णा नदीबद्दल वाचून व फ़ोटो पाहून काहीच आश्चर्य वाटले नाही कारण बहुतेक नदीकिना-यांवर हीच परिस्थिती आहे.मंदिराजवळचा घाट जरी मंदिराच्या व्यवस्थापनाने साफ़ ठेवला तरी त्यापलिकडे काय?
ही परिस्थिती पुण्यात व इतर शहरांतपण आढळून येते.आपल्या बहुतेक प्रचंड लोकसंख्येला नद्या म्हणजे गटारच वाटतात व महानगरपालिका व इतर लहान पालिका कित्येक वर्षे पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करत आल्या आहेत त्याचा हा परिणाम!
याला वाली कोण?जनता का मंदिरांत जाणारे भक्त का नदी काठावर नुसते कपडे धूणारे का तेथे स्नान व इतर प्रातर्विधी करणारे?
पण एखाद्या सणाच्या दिवशी कोणी मंत्री तेथे वर्णी लावणार/पूजा करणार अशी सूचना आली की खुद्द जिल्हाधिकारी स्वतः हजर राहून घाट/किनारा साफ़ करून घेणार त्यादिवसापुरता!
दूस-या दिवसापासून ’येरे माझ्या मागल्य” कारण नदी,तिचा किनारा,घाट वगैरे ’आपलाच’ आहे कसाहि वापरायला!
हल्ली ब्लोगवर खूपच छान फ़ोटो बघायला मिळतात व रोज करमणुक होते!
सुभाष भाटे

माधव बामणे said...

captsubh, तुमचे म्हणणे बरोबर आहे. रोज मरे त्याला कोण रडे. तरी पण शेवटी आपल्याला येथे राहवयाचे आहे. तेंव्हा या वर उपाय काढलाच पाहिजे.

उपाय आहे. देवस्थानातील पुजाऱ्यानी देवस्थानाच्या आवारात ठिकठिकाणी पोष्टाच्या पेटी सारख्या कचराकुंड्या ठेवाव्यात, नगरपालिकेने नदीकाठावर तशाच कुंड्या ठेवाव्यात, भक्तानी व नागरिकानी त्या मध्ये कचरा टाकावा व शेवटी नगरपालिकेने त्याची योग्य प्रकारे विन्हेवाट लावावी

हे करण्याकरता नगरसेवकाना प्रदुषणाचा त्रास होतो व त्यावर उपाय नुसता गरजेचाच नाही तर अत्यावश्यक आहे हे समजले पाहिजे. ते करण्याकरता आपल्या सारख्या चर्चा करणारानी जबाबदारी घेतली पाहिजे.

चिखल उडवुन किंवा असमर्थता दर्शवुन समाधान होणार नाही. वाईला केंव्हा येऊ शकाल ते सांगा.

captsubh said...

Presently being out of India for few months,will definitely be willing to visit Wai towards end of this year.
Will communicate/indicate on this blog subject in due course,but do not know your name/identity from yr comment,which you may furnish to me on my id captsubhash@yahoo.com
Subhash Bhate

माधव बामणे said...

I sent you mail. I think we should invite others who interested.

Those who are interested in finding a solution may contact captsubhash@yahoo.com. We may meet in person or on phone or email. May be we find some solution, who knows.

alim mokashi said...

hi... i am alim mokashi. from surur....चोरटे चोरी करुन ज़ातात आनि पोलिस काय बघत बसतात कि काय

Anonymous said...

Hi,

its really sad to see these snaps..
I was living in Wai till my 10th, its been more than 15 years now.

I have once been to Wai and ganapati ghat about 5-6 years back and condition that time was so pathetic that i decided never to go there again :(

Just because the image I have in my mind of Wai is as it was 15 years back... and I don't want to spoil it!

The ghat was clean, so was the water even in summers the water was too less, there were no shops selling flowers, coconuts , photographs! People had the sense not to use the nearby places as dumpsters...

But when i mention this to anyone whos there in Wai they just are annoyed... yes, i know easy to say these things for an outsider, but isn't it the responsibility of those who live there day in and day out to take some action?

HAREKRISHNAJI said...

देवालयाच्या परीसरातील व प्रामुख्याचे नदी तीरा वरील घाटातील अस्वच्छता , लोकांची व लोकप्रतिनीधीची अनस्था याचे दुःख तर आहेत. हे निदान दुर तरी करता येईल, पण ज्या प्रकारे पेशवेकालीन सुरेख मंदीराच्या दगडी भिंती सुचना लिहीण्यासाठी विद्रुप केल्याल्या आहेत ते क्षम्य नाही.

आणि हे फोटो मी महोत्सव होण्याच्या एकदोन दिवस आधी काढले होते. निदान तेवढ्या पुरते तरी साफसफाई होणार होती का ?

माधव बामणे said...

Anonymous,
If you join us it would be convenient for us. I don't know about Wai and probably Shri Subhash also doesn't know. You can guide us.

In case you wish to join you may contact Shri Subhash on the email address given by him.

Shri HAREKRISHNAJI Ihis invitation is for all including you.

captsubh said...

I too had seen the river at Wai many years ago, when it was much cleaner & surroundings pristine!
BTW,I have not received any mail from shri.Madhavrao Bamne so far,though the id is correctly mentioned by him too!

माधव बामणे said...

Capt Subhash,
I sent mail again. May be you need to look in to bulk folder. My name here is same in real and my yahoo Id also is based on my name.

captsubh said...

श्री.माधवराव,
आपले पत्र पुन्हा पाठवावे अशी विनंती.मी आपणाला पाठवलेली इ-मेल चूकीच्या id मुळे परत येत आहेत!धन्यवाद!
सुभाष भाटे

माधव बामणे said...

Capt Subhash,
I have sent another mail. It gives you 4 options to contact me. May be instead of typing my address yu send a reply. So there is no possiblity of returning the mail.
माधव बामणे

Pravin said...

All this is very true. But the reason is we Indians do not have a sense of preservation of our ancient heritage. Not only here visit any temple or historical site, you will find that it has become like a dumping ground. Are most of us not guilty of throwing the mineral water bottles when we visit various natural beauty spots around the country? Just see the plight of Panchgani and Mahabaleshwar not far away from Wai. It is not so cool in summer now. That is because of indiscriminate cutting of forests. If we want to enjoy TV and AC why not do that at home? We must make a rule not to allow those tourists who do not have a sense of tourism.

Pravin

rohit said...

first i want to cngrats to you mr. ganesh because yo u took out this stuff on the sakal so all persons get aware abiut it .... and i want to mention one thing it is frm marathi that is zoplelya mansaala jaga karta yeta pan jyane zopnyacha song ghetla ahe tyala kon uthawanar na...this liner describe the situation in which our govt. ..again congrats and thank hopefully request to sakal that it will pay attention to this and take some action for this