Monday, April 16, 2007

Is Indira India? Rahul Gandhi Thinks So.


Rahul Gandhi has shown how immature is he as a probable Leader of India. He is by now habituated to crediting every good event in India's modern history to his family.

4 comments:

Anonymous said...

In India,dynastic rule,blind loyalty to Nehru Gandhi dynasty,political sycophancy of the highest order,illiteracy & ignorance of the toiling masses,multi party culture foisted/fostered by our constitution,perpetuation of the Britisher's 'divide & rule' policy even after independence,very convenient subversion of the democratic process so as to corner votes en block on caste & community basis,unchecked proliferation of our burgeoning population & yet generally low turnout of the educated in polls,have all combined to allow the Nehru family with it's assumed ordained birthright to treat the country as their fiefdom & enjoy power in the country's turf for generations!
The congress party,which managed to throw out the British Raj,realised long ago that they could remain in power for generations due to the Indian mass mentality riding on the bandwagon of veneration for the Nehru Gandhi clan.The fractrured polity,the fickleness of the Indian voter,the corruption indulged in by politicians,enables the congress to continue to rule overtly or covertly.
The remarks of the latest entrant to the political scene Rahul,who is being groomed for higher posts,abundantly show the assumed birthright to rule!.The road shows of him,his mother & sister,stage managed before all elections,see them on whirlwind tours of the constituencies receiving garlands,hurling them back at most of the gullible masses (often brought in trucks by their own party) dying for their 'great' Neta's 'Darshan',the Netas showing sympathy for 1 or 2 from the poor & oppressed & our great news TV channels/newspapers covering all such 'touching scenes' with great aplomb to be splashed on TV screens & newspapers so as to create the necessary atmosphere to garner election winning votes!Everytime rahul has opened his mouth,he has only shown how immature & naive he is to be evn an MP!
And then wonder of wonders is the sycophantic conduct of our most brilliant,but very weak manipulated PM is to declare publicly that Rahul Gandhi is the future of UP & India!What a sad pass Indian politics has come to!!!!!!!!
Fortunately,the educated young generation as well as the experienced & knowledgeable older generations are no longer taken in by such propoganda & take the trouble to cast their votes with discretion & wisdom.If in number,they can be kingmakers of a different order!

Anonymous said...

Rahul's believing & proclaiming 'Nehru Gandhi clan is India' is a very arrogant display of immaturity.या देशांत नेहरु घराणे सोडून अनेक महान नेते व स्वातंत्र्यसैनिक होते व आहेत.परंतु दुर्देवाने गांधी कुटुंबाच्या काही पिढ्यांचा असा कायमचा गैरसमज आहे की फ़क्त तेच राज्य करण्यास लायक आहेत.अशी मनोधारणा त्यांच्या आसपास वावरणा-या कोंग्रेस पक्षाच्या खुषमस्क-यांमुळे फ़ोफ़ावत व वृध्दिंगत होत चालली आहे.
देशाच्या पंतप्रधानांसारख्या अतिशय हुषार व्यक्तिनेसुध्दा नवख्या राहुलचे इतके गुणगान गायल्यावर असे वाटते की ते देशाचे नव्हेत तर फ़क्त कोंग्रेस पक्षाचेच कठपुतळीसमान पंतप्रधान आहेत!राहुल तर इतका अननुभवी आहे की आपल्या विधानांची सत्यता किंवा परिणाम पण तो पडताळू शकत नाही.स्तुती दुस-यांनी केली तर वेगळे,पण स्वतःच तुतारी वाजवून केली तर ती हास्यास्पद ठरते.
गांधी कुटुंबाचे वागणे हल्ली अतिशय खोटे वाटू लागले आहे.त्यांचे ते धावते road show,फ़ुलमाळा स्विकारण्याची आतुरता,त्याच माळा 'दर्शना'साठी आसुसलेल्या जनतेकडे फ़ेकणे,व हे सर्व टिपायला सरसावलेले TV newscasters चे cameras तयार आहेत याची खात्री झाल्यावर मधूनच एखाद मिनीट गाडीतून उतरून एखाद्या गरीब व्यक्तिला भेटणे व निवेदन स्विकारणे पार पडले की road show झाला!आम्हाला फ़क्त तुमची मतें द्या आणी बघाच तुमचा कसा झकास विकास करतो अशी आश्वासने एखाद्या मिनिटाच्या भाषणांत दिली की दिल्लीतून पंतप्रधानांसारख्या व्यक्तींचा या 'घाम गाळण्याचे' कौतूक व दुजोरा आलाच म्हणून समजावे!आपल्या देशातील लोकतंत्र एक मोठा विनोद झाला आहे.काय ती पुढा-यांची देश(का स्वः?)'विकासासाठी तळमळ,काय ती कौंग्रेस पक्षातील सदैव दिसणारी पण बिलकुल न पटणारी 'चमचेगिरी' !जितके बघावे व ऐकावे तेवढेच अविश्विसनीय व अचंबा करायला लावणारे!पण काळजी नको! अल्पमतात देशाची धुरा संभाळणा-या धुर्त व काळजी वाहक मातेची राहुल प्रियंकासारखी पुढची पिढीपण तयार होत आहे!Long live (subverted!)democracy & Nehru Gandhi legacy & dynasty!

captsubh said...

शेअरबाजारातील सुस्थीती,परकीय गंगाजळीत झालेली वाढ व महासत्ता लवकर होण्याची दिवास्वप्ने 'आमजनते'ला दाखवत राहून त्यांचे भारनियमन,रोज लागणा-या संसारोपयोगी वस्तूंच्या सतत वाढणा-या किंमती,शिक्षण,घरे,वाहने यांच्या आकाशाला भिडलेल्या किंमती यापासून लक्ष विचलीत करणे हा आजच्या कौंग्रेस पक्षातील पुढा-यांचा रोजचाच उद्योगधंदा झालेला आहे.जो 'हात' मते मागतो 'तोच हात' काम झाल्यावर लोकांना या ना त्या कारणाने रोजच्या रोज थपडा मारण्याचे काम व्यवस्थीत करत असतो.
नेहरु गांधी घराण्याचे चौथ्या पिढीचे वारस सरकारच्या जिवावर फ़ुकट 'Z' security व अलिशान बंगले उपभोगत असतांना कधी नव्हे तर by hook or crook,election जिंकण्याच्या इराद्याने वातानुकुलीत वातावरणांतून बाहेर पडले तर आपल्या पंतप्रधानांना त्यांच्या 'घाम' गाळ्ण्याचे किती कौतूक वाटते हे आधीच्या निनावी लेखकानी सार्थ comments मध्ये नमूद केलेले आहेच.आपल्या देशातील 'आम जनता' आयुष्यभर घाम गाळत असली तरी तिचा कैवार प्रधान व इतर मंत्र्यांना येत नाही?
आपल्या देशांत सरकारला वा अर्थमंत्र्यांना दयामाया नसल्यामूळे ७०-७५ वर्षे ओलांडून गेलेले म्हातारेसुद्धा आपल्या व्याधी व पैशाची सततची टंचाई विसरून Income tax भरण्यास मरेस्तोवर बांधील राहणार?प्रथम अतिशय कमी दर असलेला service tax आपल्या economics चे champion असलेल्या पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या कृपेने इतका वाढत आहे तरी समाधान नाही म्हणून त्याची व्याप्तीपण वाढतच आहे.
कधी आपल्या जनतेला समज येणार व कधी आपण योग्य व्यक्ती व पक्षाला निवडून देणार हे देवसुद्धा सांगू शकणार नाही.तोपर्यंत आपण सध्ध्याचा तमाशा बघून मनोरंजन करत राहूया!खरच कहर होत आला ठराविक पुढा-यांच्या निर्लज्जपणाचा!>१०० कोटी लोकसंख्येच्या भारतात यापेक्षा चांगले नेते नाहित???मग फ़क्त विश्वकरण्डक हारलेल्या क्रिकेटपटूंना का दोष देता?It is said'people get the govt they deserve!' and perhaps it is in our destiny to accept our bad fait accompli & listen to the undeserved & ill placed praise of the prince of Indian politics by none other than our own PM!Isn't it time to think of alternate to democracy?

Anonymous said...

HE IS JUST CHILDISH AND STUPIED PERSON HE HAS TO SEE HIMSELF IN THE MIRROR. WHAT HE HAS DID? ALL FRAUD....FOR SAKE OF VOTES.