Saturday, February 24, 2007

What Is Happening At Singur?

Comments
--
माधव बामणे
हल्ली कोठ्ल्याही नवीव गोष्ठीला विरोध करणे हा नियम झाला आहे. संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा विचार करण्यास कोणी तयार नाही. तथा क्थीत लोकप्रतिनिधी जनतेला मार्ग दाख्वायच्या ऎवजी आगील तेल ओतून आपली पोळी भाप्ग्न घेतात. सेझ क्षेत्र सरकारला दुष्काळग्रस्त भागात न्यायला भाग पाडले पाहिजे, ज्यांची जमीन घेतली त्यनाच काय तर त्या गांबातीन सर्ब लोकाव क्षमतेनुसार रोजगार देण्याची हमी घेतली पाहिजे. प्रकल्प सुरू होई पर्यंत सर्बांच्या पोटाहाण्याची जबाबदारी घेण्यास शासनाला भाग पाडले पाहिजे. विस्थापिताना राहाण्याची सोय, शिक्ष्ण/प्रशिक्ष्णाची सोय शासनाने केली पाहिजे.
अशा प्रकारच्या मागण्या मान्य करुन घ्याब्यात. जमीन दीणार नाही असा हट्ट करण्यापेक्षा शासनाबर जबाबदारी टाकाबी ब जो पर्यंत शासन जबाब्दारी पार पाडत नाही तो पर्यंत जमीन देऊ नये.

3 comments:

Anonymous said...

I have read Mr. Madhav Bamane's comments, I agree with him but upto certain limit. Firstly we will have to think which land TATA Motors is asking for? Is farming not possible in it? How many rehabitation work completed by GOVT till date? Even company offers jobs in company local residents are educated or not? if they are not educated/trained they will have to spent their whole life on same job, no promotion, no salary hike, no bonus. What will happen to their next generation? if they don't get proper education due to lack of money will they survive? If they have good agricultural land atleast they can do farming but what in the case of unemployment.
Mr.Madhav should focus on this problems too.
Mangesh

Anonymous said...

मंगेश, माझे विचार कांही प्रमाणात पटल्याबद्दल धन्यवाद. माझा मुख्य मुद्दा सकारात्मक विचाराबद्दल आहे. एखादी गोष्ट कोणी तरी करतय याचा अर्थ त्या गोष्टीचा देशाला फायदा होत असेल तर त्या गोष्टीला विरोध करु नये. त्या मध्ये त्रृटी असू शकतात. त्यावर उपाय शोधून त्या बद्दल कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे. हा माझ्यामते सकारात्मक विचार. विशेष आर्थिक क्षेत्र उपयोगी आहे हे सर्वानी मान्य केले आहे. शासनाला हे उद्योग दुष्काळग्रस्त भागात नेण्याला भाग पाडणे हा विचार प्रथम आला पाहिजे. दुसरा विचार विस्थापितांचे पुनर्वसन करणे संबंधी केला पाहिजे. पुनर्वसन कोणाचे करावयाचे या बद्दल दुमत असू शकते. त्या क्षेत्रातील सर्व सजीवांचे काय निर्जीवांचेही पुनर्वसन केले पाहिजे. हे पुनर्वसन मात्र सध्याच्या पिढीचेच होऊ शकते. प्रत्येकाने स्वतः संपत्ती कमावली पाहिजे. त्या करता शासनाने संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे. त्या करता लढा दिला पहिजे. नकारात्मक विचार करणे सोपे असते. स्वार्थापोटी लोक नकारात्मक विचार करतात. पुढाऱ्याना हा मार्ग सोपा वाटतो. त्यातून देशाचा फायदा होत नाही.

आणखी एक सलग्न मुद्दा. चैनीच्या गोष्टीवर कर लादल्यास सर्वसामान्य मनुष्य खुष होतो. नव्या अथवा वाढीव करातुन सुटका झाल्याबद्दल त्याला आनंद होतो. प्रत्यक्षात किमंत वाढली म्हणून अशा गोष्टींचा खप कमी होत नाही. कर कितीही वाढला तरी या गोष्टी वापराणाना कधीच अडचण जाणवत नाही. कारण तो उत्पादक अथवा विक्रेता असतो. वाढीव खर्च तो आपल्या सामानांचे भाव वाढवून त्यातून भरून काढतो. हा प्रकारही सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा आहे.

वि. आ. क्षेत्राला बिरोध केला तर सर्वसामान्यांचे कांही भले होणार नाही. सर्वसामान्यानी अशी क्षेत्रे स्वतःला अनुकुल करुन घेतली पाहिजेत.