Wednesday, February 28, 2007

Refusal For Congress In Elections

The results of state assembly elections in Punjab, Uttaranchal & Manipur are out.

What is significant is the defeat of Congress on backdrop of the setbacks Congress received in Corporation elections in Maharashtra.

What do you think are the reasons for this defeat of Congress? Will the defeat be repeated in next round of assembly elections in UP, Goa & Gujarat?

See what are the reasons for such results according to party leaders on eSakal here & here

Comments
--
माधव बामणे
काँग्रेसजनाना वाटते की, भारतीय जनतापक्ष, अकालीदल, शिवसेना वगॆरे पक्ष सोडून इतराना मते देणारे मतदार म्हणजे धर्मनिरपेक्ष मतदार! आज मुसलमान मतदाराने काँग्रेसला मत दिले तर तो धर्मनिरपेक्ष, पण उद्या भारतीय जनतापक्षाला मत दिले तर तोच मुसलमान जातीयवादी. ते अशी सोईची व्याख्या करून स्वत:ची पाठ थोपटुन घेतात.
काँग्रेसने जातीयवादाला नेहमीच प्रोत्साहन दिले. निरनिराळ्या धर्माच्या, जातीच्या लोकाना अमिषे दाखवून मते मिळवली. मुसलमानाना अमिषे दाखवल्यामुळे आपोआप हिंदू भारतीय जनतापक्षाला मत देतात. काँग्रेसने धर्माच्या जातीच्या नांवावर कोणालाही अमिषे दाखवणे बंद करावे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कोठल्याही धर्माला उत्तेजन न देता प्रत्त्येकाचा विचार भारतीय नागरिक म्हणून करावा. शिक्षणाला महत्त्व द्यावे. कमी खर्चाची परंतु, तात्काळ फळे देणाऱ्या योजना राबवाव्यात. मतदारांचे धर्म जाती च्या निकषावर लांगूलचालन बंद करावे. नाहीतर लोक काँग्रेसला जेंव्हा बदल पाहिजे असेल तेंव्हाच फक्त मत देतील.
--

2 comments:

Anonymous said...

कॊंग्रेसला नाकार्ले याचा अर्थ निवडुन आलेल्याना स्वीकारले असा होत नाही. निव्डून आलेल्याना १० ते १५ टक्केच मते मिळाली आहेत. मतदान पत्रिकेत खालिल पॆकी कोणी नाही असा पर्याय असता तर आणखी कमी मते मिळाली असती. १० टक्क्याहून कमी मते मिळ्वणारा जनतेचा प्रतिनिधी कसा होऊ शकतो हे एक कोडेच आहे.

सर्वच पक्षानी आत्मनिरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. भारत हा महासागर आहे. त्या मध्ये धर्म, जाती, वंश, रंग, भाषा वगॆरेच्या भिंती बांधून त्या मध्ये डबकी बनवू नयेत. मतपेटीत सर्वच नागरिक मते देतील असे कार्य करावे. कार्य निस्वार्थी व जनहितकारक असेल तर निवडून येईलच. जर निवडुव आला नाही तर त्याचे दु:परिणाम जनता भोगेल.