Thursday, February 02, 2006

मुंबई,दिल्ली विमानतळ खासगीकरण करणे योग्य पाउल ?

डाव्यांच्या विरोधाला न जुमानता यु पी ए सरकारने देशातील महत्वाच्या दोन विमानतळांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला.आणी देशात एकच गदारोळ उठला .मुंबईत कामगार संघटनांनी धरणे आंदोलन करुन आपला विरोध नोंदविला.खरेच हा निर्णय मोठे वादळ उठवेल ?

खासगीकरणाची प्रक्रिया आता देशात अधिक जोर धरणार हे नक्की. डाव्यांचा विरोधाची धार बोथट ठरत आहे ?

या विषयी आपले मत काय ?

2 comments:

Anonymous said...

विमानतळांचे खासगीकरण हे अतिशय योग्य पाउल आहे. कारण त्याशिवाय प्रगति साध्य होणार नाहि. डावे पक्ष कालबह्य झाले असुन त्यांना विरोधाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट करावीशी वाटत नाही. डावे पक्ष हे भारताच्या प्रगतीला मोठा अडसर आहेत.

Anonymous said...

खासगीकरण अतिशय योग्य आहे. इतके दिवस हे सरकार च्या ताब्यात होते आणि सरकारी बाबु लोक त्याचा जहागिरीप्रमाणे वापर करत होते. विमानतळावरील असुविधा , बकाल पणा आणि ह्या सरकारी लोकांकडुन मिळणारी वागणुक ह्या मुळे भारतीय विमानतळे हा कुचेष्टेचा विषय होत आहे