Wednesday, July 30, 2008

सुरतमध्ये वीस जिवंत बॉम्ब

गुजरातमधील सुरत शहरात आज सकाळपासून वीस ठिकाणी जिवंत बॉम्ब सापडले. बॉम्बनाशक पथकाने हे सर्व बॉम्ब निकामी केले आहेत. शहरातील रस्ते, बाजार, दुकाने, उड्डाणपूल, होर्डिंग्ज याबरोबरच अगदी झाडांवर आणि दोन पोलिस ठाण्यांजवळही बॉम्ब सापडले. वाराछा रोड परिसरात सर्वांत जास्त बॉम्ब सापडले. बॉम्ब असल्याची शंका अनेक ठिकाणच्या जागरूक नागरिकांनीच पोलिसांकडे व्यक्त केली आणि तो बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले. साधारणपणे दर अर्धा तासाने एका ठिकाणी बॉम्ब सापडत असल्याने बॉम्बनाशक पथकाला दिवसभर धावपळ करावी लागली.

गेल्या शनिवारी (ता. २६) अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर गुजरातचे व्यापारी केंद्र असलेल्या सुरत शहराला लक्ष्य करण्यात आले.

सुरतला बॉम्बस्फोटाचे लक्ष्य करण्यात कोणाचा हात असून शकतो? दहशतवादी संघटना की सत्तेचे राजकारण? अशावेळी शासनाने कोणती भूमिका घेणे आवश्‍यक आहे.

5 comments:

kishor keley said...

Bomb-blasts in Ahamadabad , Bagaluru or anywhere in the country are against India, and not against the state or city .One must keep the high sence of patriotism against petty party politics which gone to dogs in India . i feel ashamed that a responsible leader of one party saying that as it is happenig in BJP ruled states hence it is the mischief of some other party . As shakesphere quoted about jelousy - Terrorism is also a monster , born on itself begot on itslf - it is there not for the cause , but it is because it is!

Ulhas Sathaye said...

Who has done this will be traced by the police in due course. But MATURED BJP leaders like Sushams Swaraj should not make baseless and non sence comments about the blasts.

Unknown said...

भारत देशात बॉम्बस्फोटांची जी मालिका चालू आहे त्याला देशाच्या केंद्रसरकारचे गुळमुळीत धोरण,POTA व TADA सारखे केलेले कायदे रद्द करण्याचे दुष्परिणाम,अल्पसंख्यकांचे सततचे लांगुलचालन,अकार्यक्षम,अतिशय घाबरट व पळपुटा गृहमंत्री,त्याला नेमणा-या व कायमचे अभय देणा-या पक्षाध्यक्षा सर्वस्वी जबाबदार आहेत!

संसदहल्ल्याबद्दल फ़ाशीशिक्षा झालेल्या एका व्यक्तीला फ़ाशी द्यायला सरकार इतके कचरते ते दहशतवाद्यांना काय परावृत्त करणार?

बॉम्बस्फोट झाले की पंतप्रधान,गृहमंत्री व त्यांच्या पक्षाध्यक्षा यांनी तेथे २ दिवसांनी भेट देवून मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना सरकारच्या तिजोरीतून मदत द्यायची व जखमींच्या सांत्वनाचा 'फ़ार्स' करायचा ही नित्यनियमाचीच गोष्ट झाली आहे!
यांना "आम जनतेशी" त्यांची मते सोडून दुसरे कांहीहि देणेघेणे नसते म्हणून असे जीवघेणे प्रकार सतत चालू आहेत!

आजच्याच[ता.३१ जुलै] सकाळमध्ये बातमी आली आहे की जम्मु काश्मिरमध्ये गेल्या १८ वर्षात चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या नातेवाईकांना आपल्या केंद्र सरकारने शिष्यवृत्त्या व पेन्शन जाहिर केल्या आहेत!!!छान धोरणे राबविली जात आहेत!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरीसुद्धा कांही जणांना एका ठराविक पक्षाचा पुळका येत आहे! इतिहास त्यांना क्षमा करणार नाही हे लक्षात घेवून जरा आत्मपरिक्षण करावे व Call a spade a spade याप्रमाणे सत्य खोलवर जावून बघावे व ताशेरे मारणे थांबवावे!!!

Anonymous said...

Questions by Ms.Vaishali Bhute
1)सुरतला बॉम्बस्फोटाचे लक्ष्य करण्यात कोणाचा हात असून शकतो?दहशतवादी संघटना की सत्तेचे राजकारण?
Ans: obviously a terrorist organisation,but covertly encouraged by the slack,spunkless politics of the rulers!

2)अशावेळी शासनाने कोणती भूमिका घेणे आवश्‍यक आहे?
Ans: या प्रश्नाचे निरनिराळी योग्य उत्तरे "आम आदमींनी" जरी दिली तरी त्यांची गर्भगळित शासनातील कोणी दखलतरी घेतील?
जे झोपलेले हतबल शासन साधी कृती तर सोडाच, जराशी दखल सुद्धा घेत नाही ते काय डोंबल्याचे करणार???
सुरत शहरच काय इतर कित्येक शहरे अतिरेक्यांच्या 'हिटलिस्ट' वर आहेत!पण असे कां हल्लीच वारंवार होत आहे याचे उत्तर खोलवर जाउन कोणी शोधत आहे? नुसती सिक्युरिटी वाढवली की झाले कां? आणखी किती ठिकाणी ती पुरविणार?
पण मुळ दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे? अफ़झलला कशासाठी पोसत ठेवले आहे? त्याच्या बाबतीत निर्णयास जवळजवळ ३ वर्षे पुरत नसलेले हे कुचकामी सरकार काय करू शकणार?
जरा आक्रमक व्हा व सारखी राज्यकर्त्यांची बाजू घेणे सोडा! महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले राष्ट्रपती,गृहमंत्री,उर्जामंत्री अतिशय कुचकामी ठरले आहेत व जे मुत्सद्दी कृषीमंत्री प्रभाव पाडू शकतात ते भविष्याचा विचार करत अशा विषयावर भाष्य करणे टाळत आहेत!

महाराष्ट्र सरकारच्या व MSEB च्या पूर्ण दुर्लक्षामुळे capacitors न लावण्यामुळे १००० मेगावाटची वीज गेली १० वर्षे फ़ुकट जात आहे व हजारो कोटींचे नुकसान होत आहे अशी बातमी आजच्याच सकाळमध्ये आली आहे!

Ms.Vaishali Bhute
याबद्दल "सकाळ" सरकारलाच व मंत्र्यांनाच कां प्रश्न विचारत नाही? कशाला उगाच आम जनतेला वेठीस धरता प्रत्येक बाबतीत?
त्यांच्या प्रतिक्रिया मागवता ख-या,पण त्यांचा उपयोग किती होतो?

Anonymous said...

First of all the Government of INDIA should do these:

1. Stop all trains/buses to Pakistan, Bangladesh, Nepal.

2. Stop all relationship with Pakistan. For 60 Years Pakistan has never once though of India. Their number 1 enemy is 'HINDUSTAN'

3. Every state should send back Bangladeshi and illegal Pakistani staying in various troubled cities in INDIA. These people chose cities which have political problems, which have major support for illegal activities, in slum areas. Most of these people do cash work and businesses like transport, selling goods on door, roads and hiding business.

4. Abolish article 370 and let people of INDIA settle down in J&K. This will improve J&K and make India stronger. Else make a law that people of J&K cannot buy land in INDIA, cannot become migrants to India. Allow only Hindus to migrate to INDIA.

5. Once and Only Once give a good answer to Pakistan and Bangladesh (for supporting Terrorist activities against India).

6 Defeat Congress(I), Save INDIA!


Jai Bhavani!
Jai Maharashtra!