Saturday, September 15, 2007

आता फक्त फलंदाजीचा आनंद घेणार - द्रविड

फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचे कारण सांगत राहुल द्रविडने "टीम इंडिया'च्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने द्रविडचा राजीनामा स्वीकारला आहे. १८ सप्टेंबरला होणाऱ्या निवड समितीच्या बैठकीत नवा कर्णधार निवडण्यात येईल. मंडळाच्या लीगची घोषणा करण्याच्या कार्यक्रमानिमित्त काल द्रविड दिल्लीत उपस्थित होता. त्या वेळी त्याने मंडळाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. मायदेशात होणाऱ्या आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आपला कर्णधारपदी विचार करू नये, असे त्याने पवारांना सांगितले. द्रविडने दिलेला राजीनामा पवारांनी निवड समितीकडे पाठविला आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा आनंद घेतला. त्या पदावर मी समाधानी होतो; पण काही दिवसांनी त्याचे ओझे वाढत गेले. कर्णधारपदाचा, तसेच खेळण्यातील आनंद कमी होण्यास सुरवात झाली. त्यामुळे कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे, असा मी विचार केला.

3 comments:

Anonymous said...

YEAH. FINALY DRAVID HAS LEFT THE CAPTAINSHIP. HE HAD NO VIEW FOR CAPTAINCY. HE WAS JUST A LOOSER, NARROW MINDED AND EXRMLY DEFENCIVE CAPTAIN.
I KNOW HE IS A GOOD BATSMAN. I ADMIRE HIM. BUT AS CAPTIAN,NO.
THERE WERE MANY CASES WHERE DRAVID FAILED. MOST RECENT CASE IS THIRD TEST AGAINST ENGLAND. FOLLOW ON SITUATION.
IN INDIA WE LACK IN KILLER INSTICT. THAT THE THING, THE CAPTION SHOULD MADE UP OF.
COURAGE AND INTERGRITY ARE THE TWO ASPECTS OF LEADER. PONTING, SMITH HAVE THIS KINDA ATITUDE. AND GANGULY ALSO. IF WE FORCE DRAVID TO CAPTAIN AGAIN IN TEST. THEN ONLY GOD COULD SAVE INDIA.

thanking you.

mangesh.sn@gmail.com

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
Anonymous said...

I have noticed that esakal.com is getting slower and slower each day... it takes lot time to display the popuped content...

Seems like a heavy object website...please do somethings asap.

my location is Japan(For ref.)

Also most of the time the latest news section popups are displayed with no contents, it says "the page is not found."

I hope esakal team will get a good bandwidth hosting option soon.

thanks...keep it up.

we love reading esakal.