Thursday, May 31, 2007

Justice - Captive of Money?

साक्ष फिरविण्यासाठी पाच कोटी देऊ केल्याचा वाहिनीचा दावा

नवी दिल्ली, ता. ३० - माजी नौदलप्रमुखांचा नातू संजीव नंदा याच्या बीएमडब्ल्यू गाडीखाली आठ वर्षांपूर्वी सहा जण चिरडून मृत्युमुखी पडल्याच्या प्रकरणी उलटलेले साक्षीदार सुनील कुलकर्णी यांना ही साक्ष फिरविण्यासाठी नंदाचे वकील आर. के. आनंद यांनी पाच कोटी रुपये देऊ केल्याचा दावा "एनडीटीव्ही' वाहिनीने एका "स्टिंग ऑपरेशन'द्वारे केला. More

1 comment:

Madhav Bamne said...

हा दावा खरा की, खोटा हे पाहण्याआधी अशा प्रकारच्या अपघाताला जबाबदार असणा-याला काय शिक्षा द्यावी हे निश्चित केले पाहिजे. अशा गुन्ह्याकरता मुस्लिम शरियत कायदा जास्त उपयोगी आहे. गुन्हेगाराला त्याच पदपथावर त्याच प्रकारे मारण्याची शिक्षा निश्चित करावी. कायदा बदलण्याची आवश्यकता असेल तर कायदा बदलावा.

ज्याची गाडी त्यालाच जबाबदार धरावे. त्याने दुस-या कोणाला गाडी दिली असल्यास त्यावे पुराव्यानिशी ते सिद्ध करावे. न केल्यास त्याला ही शिक्षा अटळ असावी.

पाच कोटी रुपये देऊ केल्याचा दावा "एनडीटीव्ही' वाहिनीने एका "स्टिंग ऑपरेशन'द्वारे केला. हा दावा खरा की खोटा हे ठरवले जाईलच. त्या सोबत संजीव नंदाच्या आर्थिक परिस्थितीची तपासणी करावी. त्याची संपत्ती कोठल्या मार्गाने मिळवली हे पाहावे. चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या संपत्ती बाबत कायदेशीर इलाज करावा.