Saturday, January 27, 2007

Is the Pune ODI Being Shifted to Kolkata?

Read this news story on eSakal, which will enrage thousands of Cricket fans in Pune and Maharshtra.

पुण्यातील सामना कोलकत्यात होणार?

कोलकता, ता. २५ - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार पुण्यात येत्या आठ फेब्रुवारी रोजी होणारा भारत व श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आता कोलकत्यात होणार, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने मंडळाचे उपाध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हवाल्याने दिले आहे.

& now read the reason for this shift in the same news -
जगमोहन दालमिया बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असताना मंडळाचे व संघटनेचे संबंध दुरावलेले होते; त्यामुळे कोलकत्याला आंतरराष्ट्रीय सामना मिळत नव्हता; मात्र दालमियांच्या राजीनाम्यानंतर प्रसून मुखर्जी हे कोलकत्याचे पोलिस आयुक्त संघटनेच्या अध्यक्षपदी काल बिनविरोध निवडून आल्यानंतर हे संबंध पूर्ववत करण्यासाठी हा सामना तेथे हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळेच मंडळाने मुखर्जी यांना हा सामना घेण्याची तयारी आहे का अशी विचारणाही केली असून, येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ, असे मुखर्जी यांनी मंडळाला कळविले आहे.


Isn't this outrageous? What we Cricket fans can do?

No comments: