Friday, February 24, 2006

रेल्वे बजेटमध्ये मुंबईसह महाराष्ट्रावर अन्याय झाला ?

लालूंच्या रेल्वे बजेट्मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या खासदारांच्या आहेत.
गरिबांसाठी कमी भाड्यात ` गरीब रथ`! पण रेल्वेच्या तिजोरीत कोट्यावधींची भर घालणारा हा भाग मात्र वंचित .प्रत्येक वेळी महाराष्ट्रावर ओरड्ण्याची वेळ येणे हे कुणाचे अपयश ?

9 comments:

Anonymous said...

railway budjetmadhye nehmipramane maharashtravar anyay zhala. mumbai upnagari railway kadun mahsul milwaycha aani suvidha detana hat aakhadata gghyayacha, hech purvapaar dhoran laluprasad yanni chalu thevale aahe. yamage maharashtra baddalcha aakas tar nahi na....

Mandar Sant said...

Mumbaikar shembde aahet. Dar warshi konitari maththa relvemantri mumbaichya aakankshanna chuna lawato ani varshanuvarshe mumbaikar "Adjust" karat jagtat. Ata maganya manya kareparyant Swayamsfoortine Mumbai Band kara.Tyashivay ya sarakarche doke thikanawar yenar nahi.

Anonymous said...

Mubaikar kay kinwa maharashtriyan kaya, doghanchya sahansheeltechi maryada khup mothi aahe parantu pratek maharashtriya mansane aawaj uthawal pahije. marathi manus sahan karto he samikaran modayala pahije. marathi pudhari he namard aahaet. te Delhi madhe awaj ka uathwat nahit? Pratek marathi manus jo paryant rastyawar yet nahi to paryant kahi hi hoil ase watat nahi. Vije babat hi hicha bomba aahe. marathi manus melya sarka watato. Pan apan melo nahit he dakhawun dile pahije.

Subhash Dike said...

यंदाच्या रेल्वे बजेट मधे मुंबई आणि महाराष्ट्रावर अन्याय झाला हे तर सरळ सरळ दिसतेच आहे. महाराष्ट्रातील सरकार आणि केंद्रातील सरकार एकाच पक्षाचे असुन सुद्धा ही वेळ आली, या बद्द्ल खरं म्हणजे राज्य सरकारने जनतेची माफी मागायला पाहिजे. नुसती माफी मागुन हा प्रश्न सुटणार नाही तर केंद्राकडे आग्रही मागणी करुन राज्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्या त्वरीत मान्य करुन घ्यायलाच पाहिजे. एक मात्र सत्य आहे की या बजेटच्या निमित्ताने लालु प्रसादांनी आपली महाराष्ट्राशी असलेली दुष्मनी जाहीर केली. काल दिवसभर मात्र टि. व्ही. ला दिलेल्या मुलाखतीत लालु म्हणत असले की त्यांनी महाराष्ट्राला अनेक गाड्या दिल्या आहेत, असे असले तरी या सर्व गाड्या म्हणजे उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात आपले पाय पसरवण्यासाठी दिलेल्या गाड्या आहेत. मराठवाड्यातील अनेक प्रकल्प निधिअभावी पडुन आहेत त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असुनही (आणि सगळी मुंबई उत्तर भारतीयांनी भरलेली असुनही) मुंबई च्या लोकल्स बद्दल शब्द सुद्धा काढला नाही. मुकी बिचारी कुणी हाका अशा गुणांमुळे हा दिवस बघावा लागत आहे. महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी, विशेषतः सत्ता पक्षातील खासदारांनी संसदेत जाब विचारला पाहिजे. या बजेटने पंतप्रधानांबद्दल असलेला आदर सुद्धा कमी केला कारण बजेट सादर होते न होते तोच त्यांनी रेल्वे मंत्र्यांची पाठ थोपटली, एकांगी बजेट असुनही. महाराष्ट्रातील जनता, सरकार, आणि वृत्तपत्रे या सर्वांनी मिळुन आता या अन्यायाबद्दल आवाज उठवला पाहिजे आणि लालु प्रसाद यांना महाराष्ट्राची माफी मागण्यासाठी भाग पाडले पाहिजे.

Anonymous said...

maharashtravaril anyay ha kahi nava prakar navhe. dar varshachi ti ek tham bab houn rahiliya...apanach swatahach kahi policies kadhun ti amount tya regions na kashi lagun rahil ashi upayyojana keli pahije. Importantly this factor is not just confined to mere railway budget in here......

Anonymous said...

laloo yadavla maharashtra pravesh band kara ani maharashtra madhil khasdarana tyanchya matdar sanghat yevu deoo naka. tarach tyanya kharya bhavana kaltil.

Anonymous said...

यात नवीन काहीच नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला तर नेहमीच पानं पुसण्यात येतात. जोपर्यंत रेल्वे सरकारच्या (आणि त्यातल्या त्यात लालूच्या) हातात आहे तोपर्यंत फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही. रेल्वेचे खाजगीकरण कधी काळी झाले तरच मुंबई सारख्या जास्त उत्पन्न देणार्‌या शहराच्या वाट्याला काही तरी येइल. कारण प्रत्येक रेल्वे मंत्री हा देशाच्या भल्यापेक्षा त्याचे स्थानिक आणि पक्षीय राजकारण डोळ्यासमोर ठेवूनच घोषणा करतो.

केद्रात तसेच राज्यात Congress चे सरकार असुनही ही वेळ यावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे लोकांचा दबाव गट असणे आवश्यक आहे.

ganesh said...

By showing false the affinity towards common people, the opportunists like lalu yadao are misusing power to hide their currupt practices and inefficiecy of doing developementand trying to halt growth progressive states like maharashtra. Such activities should be looed into by highest leader like PM and stopped. Maharashtrian leaders in Delhi also should awake and try to bring developement programs to Maharashtra.
G.L.ROMAN

Anonymous said...

As Long as MP's of Maharashtra are not saying anything it remains like this.MP of Maharahstra's always forgot the Maharashtra when they are out of Maharashtra.

The don't have any love/affinity about out people.
So what's use by cusrsing the Lalu.