Friday, October 31, 2008

पुन्हा एकदा "राज'कीय वादळ?

राहुल राज या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची विशेष परवानगी घेऊन वांद्रयात पत्रकार परिषद घेऊन शासन, पोलिस आणि राजकीय नेत्यांना टीकेचे लक्ष्य केले. सरकार बदलत असतात. आज तुमची वेळ आहे. उद्या माझी येईल, असा धमकीवजा इशारा त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आर. आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांना दिला. संवेदनशील परिस्थितीत नेत्यांनी सुरक्षा वाढविली जात असताना, माझी मात्र सुरक्षा का काढून घेण्यात आली, असा खडा सवालही त्यांनी या वेळी विचारला. त्याचबरोबर त्यांनी छट पूजा, लालू प्रसाद यादव यांबाबत बिनधास्त मतं नोंदविली.

भाषणावर बंदी असताना राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेला परवानगी देण्यात आली. पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर काही कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर राज यांनी, टाळ्या काय वाजवताय, ही पत्रकार परिषद आहे, जाहीर सभा नाही, अशी कानउघाडणी केली.

राज यांनी पत्रकार परिषदेत अनेक संवेदनशील मुद्‌द्‌याला हात घातला. सध्याची परिस्थिती लक्षात घेता राज यांना पत्रकार परिषद घेण्यास परवानगी देणे योग्य आहे का? या परिषदेमुळे वातावरण पुन्हा गढूळ होण्याची शक्‍यता पोलिसांना वाटली नाही का?

22 comments:

Amod said...

Well Said Rajsaheb. Tumhi 100% barobar ahat.

Avi said...

me raj thakare sahebancha barobar aahe. Te je kahi bolatat te yogya aahe. He rajkiy nete dharmik sana la sudhha rajkiy valan detat te chukiche aahe..

Anonymous said...

Raj Saheb is Great. Mumbai polisanche Aabhar !! sahebanna press conferance gyalala dilaya baddal


jai maharashtra jai manase

aani ek laalunni biharachi kalaji karavi maharashtra sathi marathi lok khanbhi aahes

aani bolatana jara sambhalun bola. karan yethil kokanchya manavar tyachya bolanayacha khup parinam hoto. lalu ji jara sambhalake.

je maharashtra aahe bihar nahi samjal

aamhi aamchya maharashtra baddal chukiche bolalele khapaun ghenar nahi


From

sameer lad
Mumbai
9867072785

mahesh said...

jabardast rajsaheb we are with u

you are simply great.

aajche sarkar tyanche aahe pan udya amhi sarva marathi manase milun tumche sarkar aanunch dakhau

Sudhir said...

Raj saheb tumche mhanane chukiche ahe. Bharatala ani Maharashtrala tumchi ajibaat garaj nahi. Tari tumche political career sadhnya karata tumhi marathi asmitecha atishay husharicha pryaog karat aha.

Marathi asimita khoop tokdar banat ahe. Pudhe Marathi manoos fakta chidkhor, rageet ani asahishnu mhanun olakhala jail.

satish said...

ha aahe RJD/SP cha manus ....

shhabas naMarda ...... chukiche vishleshan barobar keles ....

satish said...

Sudhir ..... is RJD/SP member .....


Sudhir chya baseless vicharapasun savadh raha ........

Sudhir naMard aahe

captsubh said...

फ़क्त राज ठाकरे यांच्यावर असलेली भाषणाची बंदी पोलिसांनी तात्पुरती कां होइना उठविली हे योग्य आहे, कारण इतर कांही राज्यकर्ते महाभाग आपली थोबाडे परप्रांतीय यांच्या बाजूने प्रक्षोभक वक्तव्ये करण्यासाठीच उघडत आहेत जे अक्षम्य असूनहि राजसारखे त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेतले जात नाहीं!

महाराष्ट्रात/मुंबईत रहायचे असेल तर इथल्या मूळ स्थानिक लोकांचे हक्क,संस्कृतीचा आदर करूनच नवीन आलेल्या परप्रांतीयांनी गुण्यागोविंदाने रहायला हवे,अरेरावीची व दमदाटीची भाषा वापरून नव्हे हे जोपर्यंत मान्य होउन आचरणात आणले जात नाही तोपर्यंत हा वाद चालूच राहून राजकारणी लोक आपली पोळी भाजून घेतच रहाणार!

महाराष्ट्र/मुंबईचा इतिहास पाहिला तर येथे कित्येक राज्यातून पोटापाण्यासाठी वा शिक्षणासाठी आलेले गुजराती,मारवाडी,पंजाबी,सरदारजी,गोवेकरी,कानडी वगैरे वगैरे लोक कायमचे स्थायिक झाले व कालांतराने इथल्या रितीरिवाजांत,भाषेत,सणात भाग घेवून निपुण व समरस झाले!
त्यांच्या राज्यातल्या नेत्यांनी आजच्या परप्रांतीय नेत्यांसारखी कांहीहि लुडबुड किंवा बडबड केली नाही!

आज जे चित्र दिसते ते खालावलेल्या राजकारणाचे,अपरिपक्व राजकारणी नेत्यांच्या चिथावणीदायक मानसिकतेचे व बाहेरून आलेल्या उप-यांच्या दादागिरीचे!
महाराष्ट्रात रेल्वे [व आयकर विभाग] भरतीकरता कित्येक महिने आधी बिहार येथिल वर्तमानपत्रात जाहिताती दिल्या जातात,पण येथिल मुख्य वर्तमानपत्रात नाही हे रेल्वेमंत्री असलेल्या बिहारच्या लालूंचा अप्पलपोटेपणा व ढोंगीपणा स्पष्ट दाखवितो!
लोकसभेत ला्लूंच्या RJD पक्षाच्या समर्थनामुळेच UPA सरकार टिकून असल्यामुळे त्यांची वायफ़ळ धमकीची भाषा केंद्रातील व येथिल सरकारे सहन करतात!

राज ठाकरे यांनी या परिस्थितीमुळेच हा मुद्दा उचलून धरला व त्यांना अटक झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी "गुद्द्या"ची भाषा वापरायला सुरू केली!
वांद्रयात पोलिसांची रीतसर परवानगी घेवूनच त्यानी पत्रकार परिषद घेतली यात पोलिसांची परिपक्वता व श्री.आर.आर.पाटीलांचा बेडर स्वभाव पुन्हा स्पष्ट दिसून आला!

राज यांचे म्हणणे बरोबर कां चूकीचे याबद्दल अनेक मतप्रवाह असले तरी त्यावरची स्पष्ट मते मतपेट्यांद्वारे आगामी काळात समजतीलच,पण मराठी किंवा अभिमानाने स्वतःला महाराष्ट्रियन म्हणविणारी येथे स्थायिक झालेली सुजाण परप्रांतीय मंडळी सहिष्णु मराठी माणसांची अस्मिता संभाळणार हे निस्चित आहे!

ख-या महाराष्ट्रियन असलेल्या लोकांनी सुज्ञपणा दाखवून इतरांच्या प्रक्षोभक बोलण्याकडे दुर्लक्ष केले तरच ते गप्प बसतील!
रस्त्यावरचा कुत्रा भुंकत आला तर शहाणी माणसे त्याच्याकडे
लक्ष देत नाहीत ना? मग भुंकून दमून तो गप्प होतोच ना?

ashh........... said...

Raj thakre..!!! just best best best person in Maharashtra..He is freedom fighter for MAharashtra.
Well,tumhi je karatay te yogyach ahe, ani amhi nehemi tumchya pathishi ahot....

!!!!Jay MAharashtra !!!!!

Pradeep said...

इतके दिवस महाराष्ट्रा बद्दल कोणाला साधी दखल ही कोणाला घ्याविशी नाही वाटली. कोणीही या अणि टपली मारून जा अशी अवस्था होती. सामान्य मुंबई कर मराठी माणूस मुठीत जीव धरून रहात होता. अणि त्याबद्दल कोणाला काहीही वाईट वाटत नव्हते कारण आपले राजकीय मंडळी केव्हा यांच्या बाजूने नव्हतीच.
परन्तु अता परिस्थिति नक्की बदलली आहे. किमान मराठी माणसाची दखल तरी लोक घेऊ लागले आहेत. याचे सगळे श्रेय राज ठाकरे यांना आहे हे कोणी नाकारू शकत नाही. हा मुद्दा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घोळत होता पण तो पडल मध्यम वर्गीय पंधार पेशी माणूस, बरयाच जनांच्या भाषेत सहिष्णु (म्हणजे जो एक गालावर मारले तर दूसरा गाल पुढे करतो तो), त्यामुले त्याने अन्न्यायाला प्रतिकार केला तर मोठा गहजब जाला. आता महाराष्ट्रात म्हणे दुसरया राज्यातील लोक सुरक्षीत नाहित म्हणे, का बरे, असे हल्ले बाकीच्या राज्यातील लोकांवर नहीं होत ? कारण ते महाराष्ट्राला आपले राज्य समजुन रहातात अणि महाराष्ट्र दिन साजरा करतात.
जोपर्यंत हे सगळे महाराष्ट्राला आपले राज्य समजत नाहित तोपर्यंत तरी उद्रेक या न तय मार्गाने होताच रहाणार.

jeetendra jadhav said...

वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त "राज" असतो जय हिंद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Anonymous said...

My VOTE FOR MNS. Raj Thakre is the best.

LALOO PRASAD MUST RESIGN FOR MORE TRAINS ARE BURNT IN BIHAR THAN EVERYWHERE IN INDIA.

Anonymous said...

ENEMY WITHIN IS DANGEROUS. THIS IS SERIOUS. EVERYONE MUST CHECK THIS OUT AND BRING THIS TO PUBLIC EYES.

ATS MUST MAP THE BRAIN OF DR ZAKIR NAIK OR www.irf.net IN MUMBAI FOR MAKING A CALL TO ALL MUSLIMS TO BECOME A TERRORIST.

WATCH THE VIDEOS IN YOUTUBE OR ON HIS SITE.

Anonymous said...

Raj tumhchya bajune sarv maharashtra and marathi manus solid pane ubha ahe and rahil ..

jay maharashtra ... jay marathi

Swap - Texas USA

Anonymous said...

Nitin
MI raj thakarechya mantavyashi sahamat aahe.

aaj je maharastratale tarunana tyanchya rajyat yogya mobadala milala pahije to etar rajyatil lokana milat aahe.ka marathi manus rib chi pariksha pass hot nahi to dusaraya sarv parikasha pass hoto?
jar khare baghitale tar working madhe sudha etar rajyatil marathi mansa peksha kami aahet.
ek tyancha manus aala manje tya mage line laglich pahije.ase ka?
karan aaj paryant koni raj tyana milala nahi.

Anonymous said...

Ya sadakya menDuchya Bhihari netyana cha aata taLtantra suTay. Ha maharashtrachya Asmite cha prashna aahe. Aapli EkjooTh dakhooya. Dillici chamchegiri karnarya maharashtriy netyana hakalaychi veL aata aali aahe. Yetya nivaDnukit tyana tyanchi jaga dakhvoon dyaa. Jay Maharashtr.

Avinash.

Anonymous said...

Raj Saheb Congratulations,
Entire Maharastra is with you right from Mumbai to Nanded and Nagpur to Kolhapur...You should be appreciated for courage shown for Marathi Manus...Again Thank You and all the best...We will always with you...

Anonymous said...

राज्याच्या महालेखाकार विभागात अमराठी अधिकाऱ्यांचे वर्चस्व


नागपूर- मराठी युवकांना शासकीय सेवांमध्ये डावलण्यात येत असल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छेडलेले आंदोलन ताजे असतानाच केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारितील महालेखाकार विभागातही मोठ्या प्रमाणावर अमराठी उमेदवारांची वर्णी लागत असल्याचे दिसून आले आहे.

माहितीच्या अधिकारांतर्गत एका नागरिकाने मिळविलेली ही माहिती अतिशय धक्‍कादायक आहे.

महालेखाकार कार्यालयाद्वारे नुकत्याच विभागीय लेखापालपदावर ११० उमेदवारांची निवड केली गेली. स्टाफ सिलेक्‍शन कमिशनच्या मार्फत विभागीय लेखापाल नियुक्‍ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवड केलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिंचन विभागात लेखापाल अधिकारी म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील विभागांमध्ये एकही मराठी लेखापाल अधिकारी नियुक्‍त होऊ नये, यावर आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिंचन विभागात राज्य शासनाचा सर्वाधिक निधी खर्च होत आहे. सिंचन प्रकल्पाच्या तरतुदींवर आता अमराठी अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत. महालेखाकार कार्यालयाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या लेखापाल अधिकाऱ्यांच्या यादीत एकही महाराष्ट्रातील उमेदवार नाही. सर्व ११० पदांवर अमराठी, विशेषत: उत्तरेकडील राज्यांतील अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. सदर नियुक्‍ती स्टाफ सिलेक्‍शन कमिशनने केली असल्याने त्यावर महालेखाकार कार्यालयाचे नियंत्रण नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, स्थानिक वरिष्ठ लेखापाल यांना प्रतिनियुक्‍तीवर विभागीय लेखापाल पदावर पाठविण्यात येत होते. दोन्ही पदांची वेतनश्रेणी (५,५०० ते ९,००० रुपये) सारखीच असल्याने अशा प्रतिनियुक्‍तीवर जाताना फारसा विरोध होत नव्हता. परंतु, महालेखाकार कार्यालयात अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण पुढे करीत अशा प्रतिनियुक्‍ती टाळून अमराठी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Anonymous said...

Same thing is happening in Income Tax, WCL,MOIL,CPWD,all other central Gov. department..in Nagpur All civil contractors are also from UP and Bihar..

KAUSTUBH said...

maaza Raaj sahebana purna pathimba aahe!marathi manus mulatach udar antha karanacha aani sahishnu aahe,tyamulech pararajyatun mhanje UP,bihar,punjab,tamil nadu etc rajyatun lakho lok yethil sthanik bhasha marathi na yeta pan rahatat.40 te 50 varsha rahun suddha ya lokana marathi yet nahi,hi atisahishnuta aahe aani ti marathi maanoos aani maharashtra sathi dhokadayak aahe.
upare specially UP aani Bihar che je lok aahet te ya goshticha fayada uchalat aahet.kuthlya hi sector madhe te swatah chi LOBBY ubhi karatat aani aaplech lok key posts var appoint karatat.marathi manasala hetu puraspar dawalale jaat aahe,Railway board exams he taaje udaharan aahe.ashi anek udaharane raaj sahebanni dili aahet,tya kade durlaksha karun chalnar naahi.UP aani biharinchi maharashtra aani mumbai madhil sankhya wadhat aahe tya mule te maharashtra var adhikar dakhvu lagle aahet aani tyana maharashtravar rajya karayche aahe hi tyanchi manisha sadhya chalaleya UP aani bihar chya rajkarnyanchya bhadak vaktvya varun yete.tyanche news channels suddha tyana purepur sath det aahet.Maharashtra aani Raaj saheban baddal biased news 24 tas dakhavalya jaat aahet."MARATHI mansane maharashtrat marathi bolne mhanje DESHDROH aahe"ase vatavaran nirman kele jaat aahe.tyamule marathi manoos aani rajya kartyani ekatra yeun,velich savadh houn pawale uchalali pahijet,nahi tar ek diwas MAHARASHTRA cha MAHABIHAR zalya shivay rahnar nahi aani marathi manoos maharashtra tach paraprantiya zala tar naval vatu naye!!!!!!!!!
jai hinda jai maharashtra

Anonymous said...

KEEP IN MIND, THE ENGLISH MEDIA AND NORTH - HINDI MEDIA IS ANTI-MAHARASHTRIAN, ANTI MARATHI.

NDTV, CNN-IBN and FREE CHANNELS WITH WESTERN MONEY AND WESTERN IDIOLOGY IS ALL SET TO RUIN MARATHI AND MAHARASHTRA.

WE ALL SUPPORT MNS and RAJ THAKRE.

ALL JOBS IN GOVT IN MAHARASHRA AND BUSINESS PERMITS ARE ISSUED TO NON-MARATHIS THROUGH BRIBES

HOW COME ALL RATION-SHOPS ARE OWNED BY PEOPLE OF MARWAR, ALL SHOPS OF HARDWARES AND PAINT BY MARWARI PEOPLE AND LOOK AT THE FURNITURE STORES ETC, EVERY THING OWNED BY ONE COMMUNITY, SINDHIS, AND OUTSIDERS.

ILLEGAL "BISHI" RUNS UNDER THE TABLE AND BLACK MONEY IS GIVEN TO COMMUNITY PEOPLE TO START A BUSINESS OF THEIR OWN. COMMON IN PUNE AND MUMBAI.

Anonymous said...

Congress(I) has done more damage to Maharashtra than anything.

VOTE BJP/SS/MNS in the Coming Elections.

Jai Maharashtra,
VANDE MATARAM.