Thursday, May 10, 2007

Are We An Intolerant Society?

करुणानिधी पुत्र समर्थकांनी पेटविले दैनिकाचे कार्यालय

मदुराई, ता. ९ - द्रमुक पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचा वारसदार ठरविण्यासाठी घेतलेली जनमत चाचणी "दिनकरन' या तमीळ दैनिकाला भलतीच महागात पडली. करुणानिधी यांचे पुत्र अळगिरी यांच्या समर्थकांनी या दैनिकाचे कार्यालय आज पेटवून दिले. त्यात दोन तीन कर्मचारी मृत्युमुखी पडले. .......
या प्रकरणी २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर २५ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. गोपी (वय ३०) व विनोद (२५) अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघेही संगणक अभियंते होते. जाळपोळीत मुखरामलिंग (वय ४०) हा सुरक्षारक्षकही मृत्युमुखी पडला. "दिनकरन'ने ए. सी. निल्सन या कंपनीसह घेतलेल्या जनमत चाचणीत करुणानिधींचे कनिष्ठ पुत्र एम. के. स्टॅलिन यांना ७० टक्के, तर ज्येष्ठ पुत्र एम. के. अळगिरी यांना अवघी दोन टक्के पसंती मिळाली. त्यामुळे अळगिरी यांच्या संतप्त समर्थकांनी आज सकाळी पेट्रोल बॉंबचा मारा करून "दिनकरन'चे कार्यालय पेटवून दिले.

जेम्स लेन यांच्या पुस्तकावर कायमच्याच बंदीसाठी प्रयत्न - आर. आर. यांची ग्वाही
कोल्हापूर, ता. ९ - सार्वजनिक हितासाठी पुस्तकांवर बंदीचा अधिकार सरकारला आहे. कारण व्यक्तिगत हक्क सर्वश्रेष्ठ नाहीत, या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून जेम्स लेन यांच्या पुस्तकावर कायमचीच बंदी आणण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे केले. ........

3 comments:

Anonymous said...

dear home minister
rather than putting the ban on the book.why you are not appointing enqury commission on the same who have helped him for references and much more to do so.and ask maharashtrian scholars to answer JAMES LAINE for what he has written,is any one ready to do so?????

माधव बामणे said...

Anonymous what you say is right. However, more than that needs to be done? Do we not having capability to show JAMES LAINE wrong? Are we using this as a political issue to battle our way in elections? If we really honour and luv the mahan yogi then we must do research, prove that JAMES LAINE is a bloke. Maharashtrian scholars must accept this challenge and the Government should provid necessary finance.

Anonymous said...

james laine che 12 sathidaar kon hyach shodh ghyawa....