Saturday, February 17, 2007

Aus- 148; NZ- 149/0




ऑस्ट्रेलियाचा प्रथमच १० गडी राखून पराभव

वेलिंग्टन, ता. १६ - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा तोंडावर आलेली असताना जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडने दारुण पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या इतिहासात त्यांना प्रथमच प्रतिस्पर्धी संघाने १० गडी राखून हरविले आहे. या सामन्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय सामन्यातला हा सलग तिसरा पराभव आहे. ......
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या हातून मायदेशातील तिरंगी एकदिवसीय मालिका निसटली होती. इंग्लंडने दोन्ही अंतिम सामने जिंकून ऑस्ट्रेलियाला हादरविले होते. आज न्यूझीलंडने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले.

What can be the reason for this humiliating defeat? Buchanan's training methods? Or, Just absence of Ricky Ponting?

Comments
--
Shimajiro
Neither Buchanan's training methods nor the absence of Ricky Ponting? Because Autralia is supposed to be world's most professional cricket team.
There could be only one reason for such a humiliating defeat.... and that is over-confidence (in other words - arrogence).
--

1 comment:

Shimajiro said...

Neither Buchanan's training methods nor the absence of Ricky Ponting? Because Autralia is supposed to be world's most professional cricket team.

There could be only one reason for such a humiliating defeat.... and that is over-confidence (in other words - arrogence.)